‘लाखात एक आमचा दादा’ फेम Disha Pardeshi निर्मिती क्षेत्रात; नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत!

Disha Pardeshi

‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्री Disha Pardeshi आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिच्या निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाची चर्चा रंगली आहे.

‘तारिणी’ मालिकेतील गोळीबाराचा थरारक अनुभव; स्वराज नागरगोजे म्हणतो, “१५ सेकंद सुन्न झालो होतो!”

तारिणी Tarini

झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमो शूटदरम्यान गोळीबाराच्या प्रसंगाने कलाकारांना अक्षरशः हादरवून टाकले. ‘तारिणी’ मालिकेत अॅक्शनचा जबरदस्त डोस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Dance Vedio: झाल्या तिन्ही सांजा… ‘पारू’ मालिकेतील खलनायिकांचा मोहक नृत्य व्हिडीओ व्हायरल!

Dance Vedio

‘पारू’ मालिकेतील दिशाची भूमिका साकारणारी पूर्वा शिंदे आणि दामिनीचं पात्र साकारणारी श्रुतकीर्ती सावंत यांचा जुन्या मराठी गाण्यावर नृत्य व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘Better Together’ अशी खास दोस्ती झळकली आहे कॅप्शनमधून.

Subodh Bhave झी मराठीवर ६ वर्षांनंतर परततो; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत साकारणार भूमिका!

Subodh Bhave

‘तुला पाहते रे’नंतर तब्बल सहा वर्षांनी अभिनेता Subodh Bhave पुन्हा एकदा झी मराठीवर झळकणार आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत तो “समर राजवाडे” नावाची हटके भूमिका साकारत असून, प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Jui Gadkari ही ‘सैयारा’च्या प्रेमात! इन्स्टाग्रामवर गायला गाणं, चाहत्यांनी केलं भरभरून कौतुक

Jui Gadkari

सध्या सोशल मीडियावर आणि सिनेमागृहात प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘सैयारा’ चित्रपटाची क्रेझ अभिनेत्री Jui Gadkari पर्यंत पोहोचली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत जुईने ‘सैयारा’ हे गाणं गायलं आणि चाहत्यांचे हृदय जिंकलं.

Jui Gadkari :”रात्री दोन वाजता फोन करायचा असेल तर कोणाला करते कॉल?” यावर काय म्हणाली अभिनेत्री..

Jui Gadkari

Friendship Day च्या निमित्ताने अभिनेत्री Jui Gadkari हिने तिच्या मैत्रीबद्दल आणि भावंडांसोबतच्या घट्ट नात्याबद्दल दिलखुलास अनुभव शेअर केला आहे. “माझा 2 AM Friend मीच आहे”, या खास उत्तराने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिच्या सच्च्या मैत्रीची आणि प्रामाणिक नात्यांची ही गोष्ट नक्की वाचाच.

Paaru fame Sanjana Kale: ‘बहरला हा मधुमास’वर मोहक डान्स; व्हिडीओ पाहून चाहते घायाळ!

Sanjana Kale

Paaru fame Sanjana Kale ने आपल्या सोशल मीडियावर एक सुंदर नृत्य सादर करत चाहत्यांना खुश केले. ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर सादर केलेल्या डान्समधील तिच्या अदांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

Shashank Ketkar चं मैत्रीवर मत स्पष्ट – “इंडस्ट्रीत खूप मित्र नाहीत, पण…”

Shashank Ketkar

‘मुरांबा’ फेम अभिनेता Shashank Ketkar याने मैत्री दिनाच्या निमित्ताने इंडस्ट्रीतील मैत्रीबाबत प्रामाणिक मत व्यक्त केलं. त्याच्या खास मैत्रीचे गोड अनुभव शेअर करत त्याने पत्नीबद्दलही मोकळेपणाने सांगितलं.

अभिनेत्रीने शेअर केला शिवा मालिकेच्या सेटवरचा शेवटचा व्हिडिओ  Shiva Serial End Last Episode

Shiva Serial End

शिवा मालिका ८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने शेअर केलेल्या व्हिडिओने चाहत्यांना भावुक केलं. ‘Shiva serial end’ ही माहिती सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Vallari Viraj ने व्यक्त केली खास इच्छा म्हणाली – “भविष्यात जुळी मुलं हवीत…”

Vallari Viraj

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम Vallari Viraj ने एका मुलाखतीत उघड केली तिच्या आयुष्यातील खास इच्छा – जुळी मुलं आणि पॅरिस ट्रिपचा उल्लेख करत प्रेक्षकांना दिली भावनिक झलक!