‘Tu Hi Re Majha Mitva’च्या अभिनेत्रींचा ‘आम्ही कांचो’ गाण्यावर धमाल डान्स; चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tu Hi Re Majha Mitva’ मधील अभिनेत्री रुपल नंद, सुरभी भावे आणि स्वाती चिटणीस यांचा ‘आम्ही कांचो’ गाण्यावरचा अतरंगी डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांसह सहकलाकारांनीही या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.