Zee Marathi Serial TRP  ‘कमळी’ची धूम! तेजश्री प्रधानच्या मालिकेला ओपनिंग TRP किती? जाणून घ्या…

Zee Marathi Serial TRP

Zee Marathi Serial TRP आकडेवारीनुसार या आठवड्यात ‘कमळी’ मालिका ३.३ रेटिंगसह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तेजश्री प्रधानच्या नव्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा ओपनिंग TRP २.९ तर ‘तारिणी’चा TRP २.७ इतका नोंदला गेला आहे.

‘Devmanus’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री; प्रेक्षक म्हणाले, “आता खरी मजा येणार!”

Devmanus

मराठीवरील लोकप्रिय थ्रिलर मालिका देवमाणूस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे. नव्या पर्वात ते इन्स्पेक्टर मार्तंड जामकरची भूमिका साकारणार असून, त्यांच्या दमदार एन्ट्रीवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

“लपंडाव’ मालिकेत चेतन वडनेरेसोबत काम करताना Krutika Deo चा अनुभव खास; म्हणाली, ‘तो नाशिकचा आहे हे ऐकून आमच्या गप्पा रंगल्या

Krutika Deo

अभिनेत्री Krutika Deo आणि अभिनेता चेतन वडनेरे ‘लपंडाव’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या पहिल्या भेटीपासून मालिकेच्या अनुभवापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी उलगडल्या आहेत.

‘देवमाणूस’ फेम Ekta Dangar चा निरोप; शेवटचा सीन शूट करताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितला थरारक अनुभव  

Ekta Dangar

‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकेत गंगा म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री Ekta Dangar आता मालिकेतून बाहेर पडली आहे. शेवटचा सीन शूट करतानाचा अनुभव तिनं चाहत्यांसोबत शेअर केला असून, या प्रसंगात तिला प्रचंड दडपण आणि भीती जाणवल्याचं ती म्हणाली

१० वर्षांनी Sonali Khare ची दमदार एन्ट्री! ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत

Sonali Khare

मराठी अभिनेत्री सोनाली खरे तब्बल १० वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहे. ‘स्टार प्रवाह’वरील नवी मालिका ‘नशीबवान’मध्ये ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून, तिचं पात्र प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

मुहूर्त ठरला! Star Pravah वर दोन नवी मालिका ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Star Pravah

Star Pravah वरील प्रेक्षकांसाठी मोठी खुशखबर! येत्या १५ सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन नवनव्या मालिकांचा शुभारंभ होणार असून, त्यापैकी ‘नशीबवान’मध्ये अभिनेत्री नेहा नाईक आणि अभिनेता अजय पूरकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

अश्विन फसला प्रियाच्या जाळ्यात, अर्जुनचा ‘मिशन मम्मा’ प्लॅन रंगणार का? Tharala Tar Mag 22 Aug

Tharala Tar Mag 22 Aug

Tharala Tar Mag 22 Aug मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. प्रियाच्या आजारपणाच्या नाटकामुळे अश्विन गोंधळलेला आहे, तर दुसरीकडे अर्जुन, कल्पना आणि सायलीला जवळ आणण्यासाठी मास्टरप्लॅन आखताना दिसतोय. या प्लॅनमध्ये प्रताप, अस्मिता आणि प्रतिमाचीही एन्ट्री होते.

Gaurav More : अपमान पचवणं हीच ताकद, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अभिनेत्याचे शब्द ऐकून सगळे भावुक

Gaurav More

Gaurav More आपल्या खास विनोदातून प्रेक्षकांना हसवतो, पण अलीकडे ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर त्याने संघर्ष आणि अपमान पचवण्याच्या ताकदीबद्दल सांगितलेले शब्द ऐकून सर्वजण भावुक झाले.

“Shivani Sonar : घोडबंदरच्या ट्रॅफिकमुळे जुळलं खास बॉण्डिंग, खरी बंदूक हातात घेतल्याचा अनुभवही सांगितला”

Shivani Sonar

‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री Shivani Sonar हिने सहकलाकार स्वराज नागरगोजेबरोबरच्या नात्यावर, खरी बंदूक हाताळण्याच्या अनुभवावर आणि सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्यांवर मनमोकळं वक्तव्य केलं आहे.

Tharala Tar Mag 21 Aug महिपतचा नवा डाव मधुभाऊंना मारणार नाही, प्रिया करणारा प्रेग्नेंट असल्याची नाटकं

Tharala Tar Mag 21 Aug

Tharala Tar Mag 21 Aug या मालिकेत नवा ट्विस्ट – महिपत मधुभाऊंना संपवण्याचा प्लॅन रद्द करून प्रियावर मानसिक दबाव आणण्याच्या तयारीत. 21 ऑगस्टच्या भागात घरातील नाती, कटकारस्थानं आणि सत्य उघड होण्याची प्रक्रिया प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.