भूमिका साकारताना मजा येत नाही; पण…” ‘लक्ष्मी निवास’ फेम Tanvi Kolte ची मनमोकळी कबुली
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिंचना ही भूमिका करणारी अभिनेत्री Tanvi Kolte हिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या भूमिकेबद्दल प्रामाणिक कबुली दिली. “भूमिका साकारताना मजा येत नाही, पण प्रेक्षक स्वीकारतील या विश्वासानेच मी काम करत आहे,” असं ती म्हणाली.