अभिनेत्री प्राची पिसाटला अभिनेत्याचा आक्षेपार्ह मेसेज; सोशल मीडियावर संतापाचा भडका Prachi Pisat Sudesh Mhashilkar

Prachi Pisat Sudesh Mhashilkar Massages

झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्री प्राची पिसाटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मराठी अभिनेत्याने तिला सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला असून, प्राचीनं त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. Prachi Pisat Sudesh Mhashilkar

aditi rao hydari च्या पारंपरिक अंदाजाने कान्सच्या रेड कार्पेटवर रंग भरले; विदेशी चाहत्यासोबतचा व्हिडिओही चर्चेत

aditi rao hydari

‘हीरामंडी’मधून लोकांच्या मनात घर करणारी aditi rao hydari पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरले आहे तिचा कान्स फिल्म फेस्टिवलमधील पारंपरिक साडीतील लुक आणि विदेशी चाहत्यासोबतचा व्हिडिओ.

Vaishnavi Hagwane आत्महत्याप्रकरण: ‘लाडकी बहीण’ म्हणत अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप

Ashvini Mahangde on vaishnavi Hagwane

मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी सासरच्या जाचामुळे साऱ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत, ‘सुनेला मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, असा ठाम आवाज उठवला आहे. Vaishnavi Hagwane

अंकिता वालवलकरचा पॅरिस दौरा चर्चेत; आयफेल टॉवरजवळच्या फोटोने चाहत्यांचं मन जिंकलं!

Ankita Walawalkar Eiffel Tower

सोशल मीडियावर आपल्या खास अंदाजासाठी ओळखली जाणारी अंकिता वालावलकर सध्या पती कुणाल भगतसोबत युरोप दौऱ्यावर आहे. लक्झेंबर्गनंतर पॅरिसमध्ये तिच्या आयफेल टॉवरमधील झलकांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raid 2 चा दणका! अजय देवगनच्या ‘रेड २’नं जगभरात केला जबरदस्त गल्ला, १५० कोटींच्या पार कमाई

Raid 2

२०१८ मधील हिट चित्रपट ‘रेड’चा सिक्वेल असलेला ‘रेड २’ हा चित्रपट अजय देवगनच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित ही क्राइम थ्रिलर सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत असून, आतापर्यंत १५० कोटी रुपयांचा टप्पा पार करत एक नवा उच्चांक गाठला आहे. Raid 2

‘सनम तेरी कसम 2’ साठी harshvardhan rane चा नकार; भारत-पाक तणावामुळे घेतला कठोर निर्णय

harshvardhan rane

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेता harshvardhan rane ‘सनम तेरी कसम 2’ पासून बाजूला; सोशल मीडियावर व्यक्त केली ठाम भूमिका

‘sitaare zameen par’ रिलीजपूर्वीच चर्चेत; ट्रेलर लॉन्च भारत-पाक संघर्षामुळे पुढे ढकललं

sitaare zameen par

‘sitaare zameen par’चा ट्रेलर पुढे ढकलला; भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा निर्णय चर्चेत

rahul vaidya ने विराट कोहलीवर टीका केली; अवनीतच्या प्रकरणावरुन केलं चिमटा, इंटरनेटवर चर्चांना उधाण

rahul vaidya

विराट कोहलीचा अवनीत कौरच्या पोस्टवरून झालेला गोंधळ अजूनही शांत झालेला नाही. आता rahul vaidya यांनीही यात उडी घेत विराटवर थेट टीका केली आहे. कोहलीचा संयम तुटल्याचं अनेकांना वाटू लागलंय.

pawandeep rajan गंभीर अपघातात जखमी; आरोग्य स्थिती स्थिर, शस्त्रक्रियेची गरज

pawandeep rajan

इंडियन आयडॉल 12’चा विजेता pawandeep rajan गंभीर अपघातात जखमी झाला आहे. पायांमध्ये फ्रॅक्चर आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे.

Marathi Cinema Box Office वर धमाका; ‘आता थांबायचं नाय’, ‘गुलकंद’, ‘झापुक झुपूक’ आणि ‘देवमाणूस’नं केली लाखोंची कमाई

Marathi Cinema Box Office

हिंदी सिनेमांच्या झगमगाटातही मराठी चित्रपटांची धडाकेबाज घौडदौड सुरूच! ‘आता थांबायचं नाय’पासून ‘गुलकंद’पर्यंत, Marathi Cinema Box Office वर उभा ठाकलाय नव्या जोमात!