‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम Vijay Andalkar ने पूर्ण केलं स्वप्न; मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणतोय “१८ वर्षांची वाटचाल…”
‘‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम Vijay Andalkar ने अखेर स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे. १८ वर्षांच्या संघर्षानंतर त्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून, पत्नी रुपालीसोबत तो आनंद साजरा करत आहे.