Jui Gadkari चा खुलासा: ‘ठरलं तर मग’ मालिका ना संपणार, ना लीप घेणार!
‘ठरलं तर मग’ ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सुरू असताना अभिनेत्री Jui Gadkari ने स्पष्ट केलं आहे की मालिका संपणार नाही आणि कोणताही लीप देखील येणार नाही.
‘ठरलं तर मग’ ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सुरू असताना अभिनेत्री Jui Gadkari ने स्पष्ट केलं आहे की मालिका संपणार नाही आणि कोणताही लीप देखील येणार नाही.
अभिनेत्री Aishwarya Narkar यांनी नुकताच त्यांच्या घराचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला असून, चाहत्यांनी या घरावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम Vijay Andalkar ने अखेर स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे. १८ वर्षांच्या संघर्षानंतर त्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून, पत्नी रुपालीसोबत तो आनंद साजरा करत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री Tara Sutaria आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर गाजत आहेत. एका व्हायरल व्हिडीओनंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.
Sachin Pilgaonkar यांनी लेक श्रिया पिळगांवकरच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं असून ‘मंडला मर्डर्स’मधील भूमिकेबाबत खास पोस्ट शेअर करत तिच्या अभिनय प्रतिभेचा गौरव केला आहे.
अभिनेत्री अदिती द्रविडच्या आजीला ‘Tharla Tar Mag’ मालिका अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तिने ‘स्टार प्रवाह’कडे सर्व मालिकांमध्ये संवादासाठी मराठी सबटायटलची मागणी केली आहे.
बिग बॉस फेम Dhananjay Powar ने नांदणी गावातील महादेवी हत्तीणीसाठी सरकार आणि प्रशासनाला भावनिक साद घातली आहे. लाखों लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, या हत्तीणीला परत आणण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. भावनांचा उद्रेक! महादेवी हत्तीणीच्या विठीने नांदणी गावात हळहळ – धनंजय पोवारचा सरकारला भावनिक साद कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव सध्या … Read more
महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील गौरव मोरेसोबत आता निमिश कुलकर्णीनेही ‘Chala Hava Yevu Dya’मध्ये उडी घेतली आहे. मात्र, या वेळी तो अभिनेता म्हणून नव्हे, तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘Navri Mile Hitlerla’ फेम Vallari Viraj हिच्या ‘Main Albeli’ गाण्यावरच्या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या डान्समधील एक्सप्रेशन्स आणि स्टेप्समुळे नेटकऱ्यांनी तिला ‘डान्स क्वीन’ म्हटलं आहे.
Dhananjay Powar बिग बॉस फेम धनंजय पोवार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण वेगळं आहे. त्याच्या १२वीच्या मार्कशीटमधील ‘३५ गुणां’मुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडालाय.