ज्योती चांदेकर यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा; Amit Bhanushali ची भावनिक पोस्ट
‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाक्षेत्र शोकमग्न झाले आहे. त्यांच्या जाण्याने मालिकेतील कलाकारांना मोठा धक्का बसला असून, अर्जुन म्हणजेच अभिनेता Amit Bhanushali याने भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.