सचिन तेंडुलकरांचा मुलगा Arjun Tendulkar लवकरच विवाहबंधनात; साखरपुड्याची बातमी चर्चेत
क्रिकेटपटू Arjun Tendulkar ने उद्योगपती रवी घई यांच्या नात सानिया चंदोकसोबत साखरपुडा केला असून, हा खासगी समारंभ मुंबईत पार पडला.
क्रिकेटपटू Arjun Tendulkar ने उद्योगपती रवी घई यांच्या नात सानिया चंदोकसोबत साखरपुडा केला असून, हा खासगी समारंभ मुंबईत पार पडला.
‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सध्या ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडील मुलाखतीत तिने आयुष्यातील जोडीदार कसा असावा याबाबत मनमोकळं मत व्यक्त केलं, तर सहकलाकार प्रार्थना बेहेरेने तिला दिला खास आणि वास्तववादी सल्ला.
लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या घरात दररोज भटक्या कुत्र्यांसाठी प्रेमाने जेवण बनवलं जातं. स्वतः पाळीव प्राण्यांची आई असलेल्या रुपालींचं प्राण्यांवरील प्रेम त्यांच्या जीवनशैलीतून स्पष्ट दिसतं
मराठी अभिनेता देवदत्त नागे Devdatta Nage) याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मात्र, स्वतःच्या स्वभावामुळे ही भूमिका स्वीकारणं त्याने नाकारलं. त्यामागचं कारण त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) नुकताच चाहत्यांशी सोशल मीडियावर संवाद साधताना त्याच्या खास आवडी-निवडींवर बोलला. त्याने आपल्या ‘क्रश’चं नाव घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला, तसेच पत्नीबाबतही एक मजेदार टिप्पणी केली.
vedio: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) नुकताच सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. श्वानाच्या लहान पिल्लांबरोबर खेळताना टिपलेले हे दृश्य आणि तिने लिहिलेली भावनिक कॅप्शन चाहत्यांना भावून गेली आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील बहुप्रतिभावान अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) याला ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. मुंबईत नसतानाही या यशाने त्याचा आनंद द्विगुणित झाला.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने नुकतीच पुण्यातील येरवडा महिला कारागृहाला भेट देत ध्यान सत्र घेतले. श्री श्री रविशंकर यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन केलेल्या या उपक्रमाने सामाजिक जाणीव आणि कृतज्ञतेचा संदेश दिला.
लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या शीर्षक गीतातून गायक अभिजीत सावंतने पहिल्यांदाच मालिकेसाठी आवाज दिला आहे. २० वर्षांच्या कारकिर्दीतली ही नवी संधी त्याच्यासाठी खास का ठरली, जाणून घ्या सविस्तर…