Jui Gadkari ची भावनिक पोस्ट : “पूर्णा आजी, वाटलं होतं तू परत येशील…”
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत त्यांच्या सोबत काम केलेल्या Jui Gadkari ने एक भावनिक पोस्ट शेअर करत पूर्णा आजींबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत.