Aamir Khan ने 25 वर्षांच्या मैत्री नंतर gauri spratt ची करून दिली ओळख अखेर ती समोर आली.

gauri spratt

Aamir Khan ने आपल्या 60 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी गप्पा मारताना आपल्या गर्लफ्रेंड Gauri Spratt ची ओळख करून दिली. ते दोघं 25 वर्षांपूर्वी भेटले होते आणि गेल्या 18 महिन्यांपासून एकमेकांसोबत आहेत. त्यांच्या या नव्या नात्याबद्दल जाणून घ्या सविस्तर!

अंकिता वालावलकरचा नवरा आणि डीपी दादा एकत्र काम करणार? Ankita Walawalkar DP

Ankita Walawalkar

अंकिता वालावलकरचा नवरा आणि लोकप्रिय संगीत दिग्दर्शक कुणाल भगत लवकरच धनंजय पोवारसोबत एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांमध्ये खुद्द कुणालनेच “लवकरच” असं उत्तर देत याबाबत संकेत दिला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

athiya shetty आणि KL Rahul लवकरच पालक होणार! बाळाच्या आगमनाची तयारी सुरू..

athiya shetty

बॉलिवूड अभिनेत्री athiya shetty आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांनी त्यांच्या प्रेमळ क्षणांचे काही नवीन फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

thalapathy vijay च्या इफ्तार कार्यक्रमावर वाद! मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल..

thalapathy vijay

तामिळ अभिनेता आणि राजकारणी thalapathy vijay यांच्या इफ्तार कार्यक्रमावर मोठा वाद निर्माण झाला आहे.चला, या प्रकरणाची संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहूया.

Kartik Aaryan आणि sreeleela च्या नात्याला आईची मंजुरी? जाणून घ्या सविस्तर!

sreeleela

Kartik Aaryan आणि sreeleela यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. त्यातच Kartik च्या आईने एका कार्यक्रमात म्हटलं की तिला डॉक्टर सून हवी आहे. Sreeleela ही डॉक्टर असल्यामुळे चाहत्यांनी तिचं नाव कार्तिक सोबत जोडलं आहे. मात्र यामागचं सत्य अजून स्पष्ट झालेलं नाही चला तर मग जाणून घ्या सत्य!

aditi sharma आणि अभिनीत कौशिक यांच्या गुप्त लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यात नात्यात फाटाफूट घटस्फोट चर्चेत..

aditi sharma

टीव्ही अभिनेत्री aditi sharma हिच्या गुप्त विवाहानंतर नात्यात फूट; चार महिन्यांत घटस्फोटाची वेळ, आता संपूर्ण प्रकरण चर्चेत आहे.

dhanashree ने चहलसोबतचे फोटो पुन्हा शेअर केले; RJ Mahvash सोबतच्या चर्चांदरम्यान पोस्ट

dhanashree

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि RJ Mahvash यांच्या अफवांदरम्यान, चहलची पत्नी dhanashree Verma हिनं इंस्टाग्रामवर त्याच्यासोबतचे फोटो पुन्हा शेअर केले आहेत. यासोबतच तिनं “स्त्रियांवर आरोप करणं हे फॅशनमध्ये आहे” अशी पोस्ट ही केली आहे, जेव्हा त्यांचा घटस्फोट प्रकरण कोर्टात सुरू आहे.

१७ वर्षांची nitanshi goel ने IIFA 2025 मध्ये बेस्ट अभिनेत्री पुरस्कार पटकावला

nitanshi goel

IIFA 2025 मध्ये nitanshi goel हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आलिया भट्ट, कतरिना कैफ यांसारख्या दिग्गजांना मागे टाकून ‘बेस्ट अभिनेत्री’ पुरस्कार जिंकला. केवळ १७ वर्षांची असलेल्या नितांशीने ‘लपाट्या लेडीज’ चित्रपटात फूल कुमारीची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली

Sairat Movie ‘सैराट’ पुन्हा मोठ्या पडद्यावर – आर्ची-परश्या प्रेक्षकांना पुन्हा वेड लावणार!

Sairat Movie

सैराट पुन्हा एकदा थिएटरमध्ये झळकणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर हा सुपरहिट चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन:प्रदर्शित होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

akshay kumar sky force OTT वर प्रदर्शित!

akshay kumar sky force OTT

अक्षय कुमार आणि वीर पहारिया याचा ‘Sky Force’ हा चित्रपट आता OTT वर उपलब्ध आहे. हा देशभक्तीपर चित्रपट Amazon Prime Video वर  पाहता येईल. जाणून घ्या या चित्रपटाबद्दल संपूर्ण माहिती!