एका रात्रीचे किती पैसे घेणार? – Surekha Kudachi नां इंडस्ट्रीत आलेला धक्कादायक अनुभव!
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षांबद्दल एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका ऑडिशनदरम्यान त्यांना विचित्र मागणीला सामोरं जावं लागलं. त्या क्षणी आलेला धक्का, मनातील घालमेल आणि त्यानंतर घडलेला प्रसंग त्यांनी उलगडून सांगितला आहे.