शुभ विवाह मालिकेत रागिणी पटवर्धनची जोरदार पुनरागमन एन्ट्री; अपूर्वाच्या डावाला मिळाला मोठा धक्का!
shubh vivah ragini returns big twist promo : शुभ विवाह मालिकेत नव्या प्रोमोमुळे खळबळ; रागिणी पटवर्धन जिवंत असल्याचे उघड, अपूर्वाचा डाव उधळण्याचे संकेत.
shubh vivah ragini returns big twist promo : शुभ विवाह मालिकेत नव्या प्रोमोमुळे खळबळ; रागिणी पटवर्धन जिवंत असल्याचे उघड, अपूर्वाचा डाव उधळण्याचे संकेत.
tarini navi gadbad navra gayab twist promo : ‘तारिणी’ मालिकेत नव्या ट्विस्टची लगबग! लग्नाच्या मुहूर्तावरच युवराज बेपत्ता, आणि त्याच वेळी निशिताचा धक्कादायक खुलासा… प्रेक्षकांसमोर उभा ठाकला नवा प्रश्न.
tharala tar mag mahipati 22 years accident mystery : ठरलं तर मग मालिकेत आता २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं गूढ पुन्हा जिवंत झालं असून सायली-अर्जुन या जोडीने महिपतच्या भूतकाळावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना थरारक अनुभव देणार आहे.
मराठी टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी हिच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगत असून नुकतंच ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या सेटवर तिचं Pooja Birari Kelvan पार पडलं. सहकलाकार आणि तंत्रज्ञांनी केलेल्या या खास सोहळ्यामुळे पूजाचे लग्न लवकरच होणार असल्याच्या चर्चांना अजूनच उधाण आलं आहे.
smriti mandhana wedding controversy : स्मृती मानधनाच्या लग्ना संदर्भात सोशल मीडियावर वाढलेल्या चर्चांवर संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत स्मृती मानधनाच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती नेटकऱ्यांना केली आहे.
nana patekar political opinion youth appeal : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी छत्रपती संभाजीनगरातील कार्यक्रमात सामाजिक आणि राजकीय वातावरणावर थेट भाष्य करत तरुणांना सतर्क मतदानाची विनंती केली.
bhaghyashree nhalve wedding update : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत असून, तिच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.
ritesh deshmukh son rian 11th birthday post : रितेश देशमुखने आपल्या लाडक्या लेक रियानसाठी ११ व्या वाढदिवसाच्या दिवशी भावनिक पत्र लिहून खास वचन दिलं. वडील-मुलांचं नातं असं कसं खास असतं याचं उत्तम उदाहरण रितेशच्या पोस्टमधून दिसतं.
lagnanantar hoilach prem new promo big twist : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या नवा प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये कुतूहल वाढलं असून, काव्या आणि जीवाच्या जुन्या नात्याचा धागा आता नंदिनीसमोर उलगडणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.