मुलाच्या संगीत सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा भन्नाट डान्स

Aadesh Bandekar Suchitra Bandekar couples dance

Aadesh Bandekar Suchitra Bandekar couples dance : सोहम-पूजाच्या संगीत सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी सादर केलेल्या धमाकेदार डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानच्या २७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर या जोडीचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून चाहते भावूक आणि भारावून गेले आहेत.

सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर आजारी; रुग्णालयातून शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांची चिंता वाढली

jahnavi killekar hospital health update

jahnavi killekar hospital health update : सूरज चव्हाणच्या लग्नात धमाल केल्यानंतर अभिनेत्री Jahnavi Killekar अचानक अस्वस्थ झाली. रुग्णालयातून फोटो शेअर करत तिने दिलेल्या अपडेटनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकरची धूम; पुष्कर जोग ची खास पोस्ट चर्चेत

suraj chavan wedding janhvi attention pushkar jog special post

suraj chavan wedding janhvi attention pushkar jog special post : सूरज चव्हाण–संजना यांच्या विवाहसोहळ्यात जान्हवी किल्लेकरची धम्माल ठरली हायलाइट; तर पुष्कर जोग ने केलेल्या हटके पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सैराट फेम रिंकू राजगुरू चा नवा साधा लूक पाहून चाहते थक्क; फोटो झाले व्हायरल

rinku rajguru new look

rinku rajguru new look : सैराट फेम रिंकू राजगुरू हिचे नवीन फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून साध्या आणि नैसर्गिक लूकमध्ये दिसलेली अभिनेत्री पाहून चाहते थक्क झाले आहेत. अर्चीच्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या अंदाजात रिंकू राजगुरू ला पाहून अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जांभळ्या साडीत ऐश्वर्या शेटेचा सोज्वळ अंदाज; तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

aishwarya shete purple saree graceful look

aishwarya shete purple saree graceful look : जांभळ्या रेशमी साडीवर केलेलं नाजूक सिल्व्हर जरीकाम, हलका मेकअप आणि साधेपणाला प्राधान्य देणारा ऐश्वर्या शेटे चा सोज्वळ लूक सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे. पारंपरिक मराठी सौंदर्यात आधुनिकतेची नाजूक किनार देत अभिनेत्रीने चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घातली आहे.

मी सात वर्षांचा असताना…” अभिनय बेर्डे ने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण

abhinay berde laxmikant berde first memory interview

abhinay berde laxmikant berde first memory interview : अभिनय बेर्डे नी वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची सर्वात पहिली आठवण शेअर केली आहे. सातव्या वर्षी वडिलांना गमावलेल्या अभिनयनं सांगितलं की त्यांना सर्वाधिक आठवतात ते त्यांच्या स्टेजवरील धडाकेबाज परफॉर्मन्सचे क्षण.

पूजा सावंत कोकणातल्या घरी, शेअर केले निसर्गरम्य फोटो

pooja sawant at her kokan home nature photos

pooja sawant at her kokan home nature photos : अभिनेत्री पूजा सावंत पुन्हा एकदा कोकणातील घरी पोहोचली असून, तिने सोशल मीडियावर निसर्गरम्य ठिकाणांची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.

मी संसार माझा रेखिते मालिकेत अनुप्रियाची मनाला भिडणारी कथा; प्रत्येक गृहिणीच्या जगण्याचं वास्तव मांडणार नवीन प्रवास

mi sansar majha rekhite new serial update

mi sansar majha rekhite new serial update : ‘मी संसार माझा रेखिते’ मध्ये साकारलेली अनुप्रियाची कथा आजच्या प्रत्येक गृहिणीच्या मनाला स्पर्श करते. कुटुंबासाठी सतत झगडणाऱ्या स्त्रीच्या भावविश्वाला मांडणारी ही मालिका प्रेक्षकांना नवीन दृष्टिकोन देणार आहे.

ईशा केसकरच्या एक्झिटनंतर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ बंद होणार? नवीन मालिकांच्या घोषणेमुळे चर्चा

laxmichya paulani ending rumours

laxmichya paulani ending rumours : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेबाबत बंद होण्याच्या चर्चा जोरात; नवीन मालिकांच्या प्रक्षेपण वेळेमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला.

आमचं Love Marriage! लग्नानंतर सूरज चव्हाणची पहिली खास पोस्ट; बायकोला घेऊन गेला जेजुरीला

suraj chavan wedding

Suraj Chavan Wedding : ‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 विजेता सूरज चव्हाण आणि संजना यांच्या लव्ह मॅरेजनंतरची त्याची पहिली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. देवदर्शनानं सुरुवात करत दोघांनी शेअर केलेले खास फोटो आता चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.