सायलीच्या शाळेत पुराव्यासोबत फेरफार, प्रिया स्वतःच पडली तोंडावर Tharala Tar Mag 25 September

Tharala Tar Mag 25 September episode

Tharala Tar Mag 25 September च्या भागात अर्जुनला सायलीच्या शाळेत खोटा पुरावा सापडतो, तर दुसरीकडे प्रियाचा प्रतिमेला वेडं दाखवण्याचा डाव फसतो. नागराजच्या कारस्थानांमुळे कथानक अधिक रंगतदार बनलं आहे.

‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरचा ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल खुलासा; म्हणाली – ‘हा तर खूप साधा भोळा आहे’ laxmi nivas

Laxmi Nivas

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका laxmi nivas मधील जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकरने तिच्या ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल म्हणजेच मेघन जाधवबद्दल मजेशीर खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या झी मराठी अवॉर्ड्सदरम्यान तिने मेघनची मस्करी करत त्याला “साधा-भोळा” म्हणत कौतुक केले.

देवाच्या बाजूला माझा फोटो; Bhau Kadam यांनी सांगितली चाहतीची अनोखी आठवण

Bhau Kadam

विनोदी अभिनेता Bhau Kadam यांनी ‘मुक्कामपोस्ट मनोरंजन’ पॉडकास्टमध्ये त्यांच्या एका चाहतीचा खास किस्सा सांगितला. देवाच्या शेजारी फोटो ठेवणाऱ्या या चाहतीची कहाणी ऐकून प्रेक्षकही भावूक झाले आहेत.

Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेतील विद्या उर्फ साक्षी महाजन लग्नबंधनात अडकणार

Kon Hotis Tu Kay Zalis Tu actress wedding

स्टार प्रवाहवरील Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेत प्रेक्षकांना सध्या लग्नसोहळ्याची मजा मिळते आहे. पण आता या मालिकेतील विद्या म्हणजेच अभिनेत्री साक्षी महाजन खऱ्या आयुष्यातही लग्न करणार असल्याचं तिनं स्वतः कबूल केलं आहे.

पारू साठी आदित्य सोडणार किर्लोस्करांचं घर, प्रोमो पाहून प्रेक्षकांना धक्का!” Paaru Serial New Twist

Paaru Serial

Paaru Serial मध्ये आदित्य अखेर सर्वांसमोर पारूवरील प्रेम कबूल करतो. आता नवीन प्रोमोमध्ये दोघे किर्लोस्करांचं घर सोडून स्वतःचा संसार सुरू करणार असल्याचं दाखवलं आहे. पुढे नेमकं काय घडतंय हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा दुष्यंत गेले महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला Halad Rusli Kunku Hasla

Halad Rusli Kunku Hasla Mahalaxmi Darshan

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Halad Rusli Kunku Hasla सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून, मालिकेतील प्रमुख कलाकार समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांनी अलीकडेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देत खास क्षण अनुभवले. या भेटीदरम्यान त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

सावळ्याची जणू सावली मालिकेत मानसी कुलकर्णीची एन्ट्री; सारंग–सावलीच्या नात्यात नवं वादळ Savlyachi Janu Savali

Savlyachi Janu Savali

Savlyachi Janu Savali या मालिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णीची एंट्री झाली असून तिच्या येण्याने सारंग–सावलीच्या संसारात नवा ताण निर्माण होणार आहे. स्टार प्रवाहच्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

स्टार प्रवाहवर सुरू होणार ‘काजळमाया’ हॉरर थ्रिलर मालिका Star Pravah Kajalmaya New Serial

Star Pravah Kajalmaya New Serial

Kajalmaya New Serial ‘स्टार प्रवाह’वर ‘काजळमाया’ ही नवी हॉरर थ्रिलर मालिका प्रेक्षकांसाठी लवकरच सुरू होणार आहे. अक्षय केळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असून, पहिलाच प्रोमो पाहून नेटकरी उत्साहाने भरले आहेत.

ऐश्वर्या नारकरांचा रंगभूमीवर कमबॅक! अविनाश नारकरांसोबत नवे नाटक शेवग्याच्या शेंगा Aishwarya Narkar Natak

Aishwarya Narkar Natak

मराठी रंगभूमीवर लोकप्रिय जोडी Aishwarya Narkar आणि अविनाश नारकर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. गजेंद्र अहिरे लिखित-दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ या नव्या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात २७ सप्टेंबरला होणार आहे.

प्राजक्ता कोळीचं मराठीत पदार्पण; ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मध्ये झळकणार Prajakta Koli Marathi Movie

Prajakta Koli Marathi Movie

Prajakta Koli पहिल्यांदाच मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत असून, हेमंत ढोमेच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात ती झळकणार आहे. सचिन खेडेकर, अमेय वाघसह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असणार आहेत.