माझ्याकडून चूक… प्रसादाच्या शिऱ्यात पडणार मिठाचा खडा? ‘Veen Doghatli Hi Tutena’ मालिकेत समर–स्वानंदीच्या संसारात नवा कलह!”

Veen Doghatli Hi Tutena

Veen Doghatli Hi Tutena मालिकेत समर आणि स्वानंदीच्या लग्नानंतरचा पहिला मोठा वळण समोर आलं आहे. प्रसादासाठी बनलेल्या शिऱ्यात मल्लिकेमुळे होणारी गडबड स्वानंदीच्या आयुष्यात नवं संकट उभं करणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सुरज चव्हाणला मिळालं स्वप्नवत घर; गृहप्रवेशानंतर अजित पवारांचे मानले विशेष आभार Suraj Chavan Home

Suraj Chavan Ajit Pawar

Suraj Chavan च्या आयुष्यातील मोठं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. बिग बॉस मराठी विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं वचन पूर्ण करत त्याला नव्या घराचा मान मिळाला असून, गृहप्रवेशानंतर सूरजने सामाजिक माध्यमांवर भावनिक पोस्ट करून आपल्या आनंदाची व्यक्तीकरण केलं आहे.

सायलीच्या सासूबाईंचा खास वाढदिवस! ‘Tharala Tar Mag’ च्या सेटवर प्राजक्ता दिघेंना मिळालेलं भावनिक सरप्राइज

Tharala Tar Mag

‘Tharala Tar Mag’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री प्राजक्ता दिघेंचा वाढदिवस मोठ्या सेलिब्रेशनसह साजरा करण्यात आला. सहकलाकारांनी दिलेल्या सुंदर सरप्राइजनं त्या भावुक झाल्या.

सूरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घराचा गृहप्रवेश; प्रशस्त बंगल्याची झलक पाहून चाहते भारावले Suraj Chavan Home

Suraj Chavan Home Grahpravesh

‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणने (Suraj Chavan Home) स्वतःच्या नव्या घरात भक्तीभावाने गृहप्रवेश केला आहे. आलिशान घरातील हॉल, मॉड्युलर किचन आणि सुंदर इंटिरियरची झलक पाहून चाहते भारावले आहेत.

भूषण कडू सध्या कुठे आहे हे मला खरंच माहीत नाही”; अभिनेता आशिष पवारचा स्पष्ट खुलासा

Bhushan Kadu Ashish Pawar

bhushan kadu ashish pawar ‘कॉमेडी एक्सप्रेस’मधून घराघरात लोकप्रिय झालेली भूषण कडू आणि आशिष पवार ही जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र सध्या भूषण कडू मनोरंजन विश्वापासून दूर आहे. त्याच्या सध्याच्या आयुष्याबद्दल विचारल्यावर अभिनेता आशिष पवारने दिलेला खुलासा चर्चेचा विषय ठरत आहे.

बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणची अजित पवारांशी खास भेट; घर बांधकामाबाबत व्यक्त केलं समाधान Suraj Chavan Ajit Pawar

Suraj Chavan Ajit Pawar

Suraj Chavan ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेताना दिसला. या भेटीमागचं कारण खास असून सूरजनं आपल्या नव्या घराच्या बांधकामाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. तसेच तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

दीप्ती केतकर पुन्हा नव्या रुपात; ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका या दिवशी पासून होणार सुरू

Dipti Ketkar,

मराठी मालिकांच्या दुनियेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली अभिनेत्री दीप्ती केतकर Dipti Ketkar आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या आगामी मालिकेत ती अनुप्रिया नावाच्या भूमिकेत झळकणार असून, ही मालिका १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित होणार आहे.

रेश्मा शिंदेचा साऊथ इंडियन नवरा पवन तिला या खास नावानं मारतो हाक! अभिनेत्रीचा गूगल सर्चबाबत खुलासा

Reshma Shinde

Reshma Shinde ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिचा साऊथ इंडियन नवरा पवन तिला एका गोड नावानं हाक मारतो, तर अभिनेत्रीने गूगलवर स्वतःबद्दल शोध घेण्याबाबतही स्पष्ट उत्तर दिलं आहे.

सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख ठरली! पण यामुळे लाडकी अंकिता वालावलकर राहणार गैरहजर Suraj Chavan

Suraj Chavan

Suraj Chavan ‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरांत पोहोचलेला सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्याच्या या खास दिवशी त्याची लाडकी बहीण अंकिता वालावलकर उपस्थित राहू शकणार नाही, आणि यामागचं कारण तिनं स्वतः सांगितलं आहे.

शेवटचा सीन.. अशोक सराफ यांच्या ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून संयमीची एक्झिट; म्हणाली Ashok Mama

Ashok Mama serial

Ashok Mama Serial अशोक मा.मा.’ मालिकेतून शुभवी गुप्तेची एक्झिट प्रेक्षकांना भावूक करणारी ठरली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यांना भावनिक शब्दांत धन्यवाद दिले आहेत.