‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नवा ट्विस्ट; सूर्यादादा घेणार कठीण व्रत Lakhat Ek Amcha Dada
“लाखात एक आमचा दादा” या मालिकेत नव्या ट्विस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सूर्यादादा देवीचे कठीण व्रत करणार असून, त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या बहिणी चिंतेत आहेत. तुळजा मात्र सूर्यादादावर विश्वास ठेवत त्याचे मनोबल वाढवते.