धनश्री वर्मा आणि yuzvendra chahal यांचा घटस्फोट अंतिम; दोघांच्या पोस्टवरून चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेटपटू yuzvendra chahal आणि डान्सर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट पूर्णपणे न्यायालयीन प्रक्रियेतून मंजूर झाला आहे. त्याच दिवशी दोघांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.