yuzvendra chahal चा मिश्कील टोला; ‘प्रायव्हसी’वरून चर्चांना उधाण!
युजवेंद्र चहलच्या होळी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. ‘आमचीही प्रायव्हसी आहे’ या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. काहींना वाटतंय, ही टिप्पणी धनश्रीवर अप्रत्यक्ष टोला आहे.
युजवेंद्र चहलच्या होळी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. ‘आमचीही प्रायव्हसी आहे’ या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. काहींना वाटतंय, ही टिप्पणी धनश्रीवर अप्रत्यक्ष टोला आहे.
ar rahman आणि Saira Banu यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर नवे वक्तव्य आले आहे. Saira Banu म्हणतात, “आम्ही अजूनही पती-पत्नी आहोत, फक्त वेगळं राहत आहोत.” त्या अजूनही Rahman साठी प्रार्थना करतात.
जॉन अब्राहमच्या ‘The Diplomat’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या थरारक सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून, देश-विदेशात त्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.
टेलिव्हिजनच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या Ankit Gupta Priyanka Chahar Choudhary Breakup च्या बातम्या सध्या सोशल मीडियावर जोरात आहेत. त्यांच्या फॅन्सना यामुळे मोठा धक्का बसला आहे. दोघांनी आपले नाते संपुष्टात आणल्याच्या चर्चांनी मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे.
प्रसिद्ध अभिनेता adi irani ने Dil Dhadakne Do या चित्रपटातून Zoya Akhtar ने त्यांची जागा बदलल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, ही भूमिका Parmeet Sethi ला दिली गेली, पण त्यांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही.
मोहनलाल आणि प्रितीविराज सुकुमारन यांच्या बहुप्रतीक्षित ‘l2 empuraan’ चित्रपटाच्या प्रमोशनला उशीर होत असल्याने चाहते चिंतेत..!
“लाखात एक आमचा दादा” या मालिकेत नव्या ट्विस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सूर्यादादा देवीचे कठीण व्रत करणार असून, त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या बहिणी चिंतेत आहेत. तुळजा मात्र सूर्यादादावर विश्वास ठेवत त्याचे मनोबल वाढवते.
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधील ट्विस्टने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. नुकताच जुई गडकरीने आपल्या हटके अंदाजात ‘गोमूचा नाच’ करताना मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. शिमगोत्सवानिमित्त तिचा हा खास अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अभिराम जहागीरदार आणि लीलाच्या प्रेमकथेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. एजेची पहिली पत्नी अंतरा जहागीरदार हिचं अनपेक्षित पुनरागमन होणार आहे.
सिंपल एनर्जीने आपली नवी OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात सादर केली आहे. 181 किलोमीटरची दमदार रेंज, अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही स्कूटर ओला आणि अॅथरला टक्कर देत आहे. किंमत 1.39 लाखांपासून सुरू होते.