IPL 2025: rr vs csk राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आज थरार, कोण सरस ठरणार?
rr vs csk राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज IPL 2025 सिझनमधील महत्त्वाचा सामना गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जला देखील RCB विरुद्धच्या पराभवातून पुनरागमन करायचं आहे.