Pixel 9a बाजारात दाखल; आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह दमदार फीचर्स आणि अप्रतिम किंमतीत उपलब्ध
उत्कृष्ट कॅमेरा, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि Google Gemini AI असलेला Pixel 9a तुमचं नवं स्मार्टफोन अनुभव अधिकच खास बनवणार आहे.
उत्कृष्ट कॅमेरा, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि Google Gemini AI असलेला Pixel 9a तुमचं नवं स्मार्टफोन अनुभव अधिकच खास बनवणार आहे.
तुला शिकवीन चांगलाच धडा या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या धक्कादायक घडामोडी घडत आहेत. चारुहासने भुवनेश्वरीशी लग्नासाठी तयारी दाखवली असल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त करत मालिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे
Yuzvendra Chahal RJ Mahvash प्रेम, क्रिकेट आणि चर्चांचा संगम! युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यात नवा वळण – आरजे महवशसोबत शेअर केलेला फोटो आणि तिची भावनिक पोस्ट चर्चांना नवा रंग देत आहे.
स्पीड, स्टाइल आणि पॉवरचा परिपूर्ण संगम realme narzo 80 pro सिरीज आता बाजारात
IPL 2025 मध्ये आज अहमदाबादमध्ये रंगणार gt vs rr सर्वोत्तमांची लढत! शुभमन गिल विरुद्ध जोफ्रा आर्चर, बटलरचा जुन्या संघाविरुद्ध बदला की सॅमसनच्या रणशूरांच्या विजयाची पुन्हा नोंद? खेळपट्टीपासून खेळाडूपर्यंत, प्रत्येक क्षण ठरणार थरारक!
lsg vs kkr या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार! रिंकूच्या झंझावाती खेळीला यश नाही; LSG ने केकेआरला 4 धावांनी मात देत हिसकावलं विजयाचं सोनेरी क्षण!”
csk vs pbks सामना सलग तिसऱ्या पराभवाने डगमगलेली चेन्नई सुपर किंग्स आता पंजाबच्या विरुद्ध विजयासाठी सज्ज! रुतुराजचा क्रम, धोनीचा निर्णय आणि फिरकीची चतुराई या सामन्यात जिंकायचं तर काहीतरी वेगळं करावंच लागेल कोण बाजी मारणार?
RCB vs Mi च्या सामन्यात भावनांचा कल्लोळ, बंधुत्वाचं दर्शन आणि विजयाची गोडी मुंबईच्या वानखेडेवर पांड्या बंधूंच्या भेटीत एक वेगळीच कथा उभी राहिली. हार्दिक च्या डोळ्यांत अश्रू क्रुणालचा सावरता हात.
वानखेडेवर विराट-रोहित आमनेसामने! बुमराह परततोय, इतिहास घडण्याची शक्यता; mi vs rcb चा थरार आज संध्याकाळी पहिला विसरू नका.
सनरायझर्सच्या भूमीवर आज वादळ येणार – एकीकडे आत्मविश्वास गमावलेला हैदराबाद, तर दुसरीकडे जोरात तुफान घेऊन आलेला गुजरात! gt vs srh, विजयासाठी रणनीती कोणती? कोण मिळवणार विजय आजचा सामना ठरेल ‘कमबॅक की क्लीनस्वीप’!