अधिपती-अक्षरा लवकरच घेणार निरोप; तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका Off-Air होण्याच्या मार्गावर
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. दमदार स्टारकास्ट आणि हटके कथानकामुळे लोकप्रिय झालेल्या या मालिकेबद्दल अभिनेत्री कविता मेढेकर यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर ऑफ एअर होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. Tula Shikvin Chaglach Dhada