मंदार जाधवचा नवा लूक प्रेक्षकांसमोर; ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेसाठी घटवलं वजन!

K9n Hotis Tu Kay Zalis Tu Mandar Jadhav

स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत मंदार जाधव mandar jadhav प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याने यश या नव्या पात्रासाठी वजन घटवण्यापासून ते व्यक्तिमत्त्वातील बारकावे शिकण्यापर्यंत विशेष मेहनत घेतली आहे.

Suraj Chavan Nikki Tamboli ची ‘झापुक झुपूक’ सिनेमाआधी झाली खास भेट

Suraj Chavan Nikki Tamboli meet for Zapuk Zupuk Movie

‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणने आपल्या खास बहिणीसमान निक्की तांबोळीच्या घरी नुकतीच भेट दिली. आगामी ‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या निमित्ताने सूरजने तिच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला. Suraj Chavan Nikki Tamboli

देवमाणूस मालिकेमुळे नवरी मिळे हिटलरला मालिका होणार बंद? Navari Mile Hitlerla End?

Navari Mile Hitlerla End

दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. टीआरपी कमी झाल्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. Navari Mile Hitlerla

samsung m56 5G भारतात झाला लॉन्च; जलद प्रोसेसर, स्लीम डिझाईन आणि दमदार फीचर्सची भरघोस सौगात

samsung m56

samsung ने  ₹ 30,000 च्या आत पेश केला सर्वात स्लीम आणि पॉवरफुल 5G स्मार्टफोन! जबरदस्त कॅमेरा, दमदार प्रोसेसर आणि 6 वर्षांचा अपडेट सपोर्ट – पाहा samsung m56 मधील खासियत!

dishapatani चा ‘धक-धक’ अवतार! माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक लुकला दिला मॉडर्न ट्विस्ट

dishapatani

MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये dishapatani नं परिधान केलेली सुनहरी केशरी साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. माधुरी दीक्षितच्या 90 च्या दशकातील ‘धक धक’ लुकला दिलेला हा स्टायलिश टच, सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

कोण होतीस तू काय झालीस तू नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाहच्या मालिका होणार बंद?

कोण होतीस तू काय झालीस तू Kon Hotis Tu Kay Zalis Tu

स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिका ‘ कोण होतीस तू काय झालीस तू ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या आगमनामुळे काही जुन्या मालिकांच्या वेळेत बदल होणार असून, काही शोना अलविदा देखील करावा लागणार आहे. यामध्ये जयदीप-गौरी जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

mahindra thar xuv700 facelift 2026 मध्ये होणार लॉन्च!

mahindra thar xuv700 facelift

महिंद्राची सर्वाधिक लोकप्रिय SUV मॉडेल्स – XUV700 आणि Thar लवकरच नव्या अवतारात झळकणार असून, 2026 मध्ये mahindra thar xuv700 facelift या दोन्ही गाड्यांचे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात येणार आहे.

apple iphone 17 pro max: ऍपलचा इतिहासातील सर्वात वेगळा, दमदार आणि आकर्षक स्मार्टफोन?

apple iphone 17 pro max

नवीन युगाची सुरुवात करणारा apple iphone 17 pro max अफाट कॅमेरा शक्ती, डोळे दिपवणारा नवीन डिझाईन आणि झपाट्याने चार्ज होणारी बॅटरी; apple चा सर्वात हटके फोन लवकरच तुमच्या हातात!

Kon Hotis Tu Kay Zalis Tu : कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या टीमचे कोकणात जल्लोषात स्वागत

Kon Hotis Tu Kay Zalis Tu team in Kokan

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळमध्ये ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेच्या कलाकारांचे पारंपरिक आणि प्रेमळ स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकात स्थानिक महिलांनी नऊवारीत औक्षण करत कलाकारांना कोकम सरबत देत कोकणी आपुलकीने भारावून टाकलं. Kon Hotis Tu Kay Zalis Tu

oppo k13 5g भारतात 21 एप्रिलला होतोय लाँच; 7000mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह बाजारात धुमाकूळ घालण्यास सज्ज

oppo k13 5g

₹20,000 च्या खाली फ्लॅगशिप फीचर्सचा धमाका! 7000mAh बॅटरी, Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि गेमिंगसाठी खास थंडावा प्रणालीसह oppo k13 5g भारतात 21 एप्रिलपासून खळबळ उडवायला सज्ज!