हर हर महादेव! अमृता खानविलकरची त्र्यंबकेश्वर यात्रा, कुटुंबासह घेतले भगवान शिवाचे दर्शन
अभिनेत्री अमृता खानविलकर Amruta Khanvilkar नुकतीच त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी दाखल झाली होती. आई व भाच्यांसोबतच्या या यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.