ओट्सपासून फळांपर्यंत… ‘कमळी’ फेम विजया बाबरचा साधा पण पौष्टिक डाएट प्लॅन चर्चेत

vijaya babar daily diet and kamali actress fitness

vijaya babar daily diet and kamali actress fitness : ‘कमळी’ मालिकेतून घराघरात पोहचलेली विजय बाबर तिच्या फिटनेसचा मंत्र सांगताना म्हणते— रोजचं जेवण साधं, पौष्टिक आणि सेटवरील खास नियम पाळणारा तिचा डाएट प्लॅनच तिला दिवसभर ऊर्जावान ठेवतो.

लग्नाला १२ वर्षं, तीनदा गर्भपाताचा वेदनादायी संघर्ष… अखेर आई झाल्यावर अभिनेत्री नेहा मर्दा म्हणाली

neha marda personal experience shared

neha marda personal experience shared news : बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मर्दा हिने अनेक वर्षांच्या शांत वेदनेचा पर्दाफाश केला आहे. तीनदा गर्भपाताचा धक्का, समाजाकडून पडणारे प्रश्न आणि १२ वर्षांच्या वैवाहिक वाटचालीनंतर तिने आई होण्याचा अनुभव खुलेपणाने सांगितला.

मालेगाव चिमुकली प्रकरणावर अभिज्ञा भावेचा संताप; “लक्षात ठेवा हा नराधम…” म्हणत व्यक्त केली तिखट प्रतिक्रिया

malegaon little girl incident abhidya bhave reaction

malegaon little girl incident abhidya bhave reaction : मालेगावमधील चिमुकलीवरील अमानुष कृत्याने राज्य हादरले असून अभिनेत्री अभिद्या भावे हिने संतप्त शब्दांत या घटनेचा निषेध करत समाजाला आरसा दाखवणारी पोस्ट शेअर केली.

झी मराठी चा महासंगम धमाकेदार! ‘कमळी’ आणि ‘तारिणी’च्या थरारक भागाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

mahasangam kamali tarini trp zee marathi

mahasangam kamali tarini trp zee marathi : झी मराठी’वरील ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ मालिकांच्या महासंगम विशेष भागाने अप्रतिम टीआरपी मिळवत आठवड्यातील सर्वात चर्चित एपिसोडचा मान मिळवला आहे.

ग्लोव्ह्ज घालून जेवली श्रुती मराठे! गौरवचा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसले

Shruti Marathe gloves video new fun

Shruti Marathe gloves video new fun : अभिनेत्री श्रुती मराठे हिने ग्लोव्ह्ज घालून जेवण केलेला मजेशीर व्हिडीओ पती गौरव घाटणेकरने सोशल मीडियावर शेअर केला असून, या व्हिडीओवर कलाकार आणि चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुक्ता बर्वे पुन्हा करणार धमाल; ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर अर्जुन–सायलीसोबत रंगणार भन्नाट भाईगिरी

mukta barve bhaigiri ata hovude dhingana promo

mukta barve bhaigiri ata hovude dhingana promo : लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या रंगमंचावर ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुन आणि सायलीला शिकवणार भन्नाट भाईगिरी; नवीन प्रोमो सोशल मीडियावर धमाल

TRP रेटिंगमध्ये ‘झी मराठी’ ची दमदार चमक! तेजश्री प्रधानची मालिका अव्वल दावेदारांमध्ये

marathi serial trp zee marathi star pravah new list

marathi serial trp zee marathi star pravah new list : आठवड्यातील TRP रेटिंगमध्ये ‘झी मराठी’ ने मोठी झेप घेतली आहे. तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’सह अनेक मालिकांनी टॉप-५ आणि टॉप-१० मध्ये मजबुतीने स्थान मिळवत चॅनलचे वर्चस्व वाढवले आहे.

इंडस्ट्रीत वाढत्या घटस्फोटांवर संग्राम समेळचं थेट मत; ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ नाटकातून मांडला वास्तवाचा आरसा

divorce rise sangram samel opinion

divorce rise sangram samel opinion : संग्राम समेळ यांनी इंडस्ट्रीतील वाढत्या घटस्फोटांवर स्पष्ट मत व्यक्त करत सांगितलं की, नातेसंबंध टिकवण्यासाठी ‘मी’पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचं आहे. ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ या नाटकातूनही त्यांनी हेच वास्तव रंगमंचावर आणलं आहे.

सुरभी भावेचा मालेगाव प्रकरणावर संताप; म्हणाली, “अशी कृत्यं करणाऱ्यांना त्वरित शिक्षा झालीच पाहिजे

malegaon incident surbhi bhave reaction

malegaon incident surbhi bhave reaction : मालेगावमधील चिमुरडीवरील अत्याचारानंतर संपूर्ण राज्य हादरले असून अभिनेत्री सुरभी भावेने संताप व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. व्हिडीओद्वारे तिने प्रशासनाला जलद कारवाईची विनंती केली आहे.

अश्विनी महांगडे ने शेअर केला जुन्या आठवणींचा खास व्हिडिओ; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरील मेकअप रूम पुन्हा झाली जिवंत

ashvini mahangade makeup room memories video

ashvini mahangade makeup room memories video : ‘आई कुठे काय करते’ संपून वर्ष उलटताच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सेटवरील मेकअप रूममधल्या गोड आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत भावूक पोस्ट लिहिली.