“आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पारू फेम मुग्धा कर्णिकचा सल्ला”

mugdha karniks advice on health and diet

mugdha karniks advice on health and diet : ‘पारू’ फेम अभिनेत्री मुग्धा कर्णिक (Mugdha Karnik’s) हिने आरोग्याविषयी मोलाचा सल्ला दिला आहे. घरचं जेवण आणि स्वतःसाठी वेळ काढणं हेच निरोगी राहण्याचं खरं गुपित असल्याचं ती म्हणाली.

“तू हिरोईन मटेरियल नाहीस म्हणून मालिकेतून बाहेर काढलं”; ऋतुजा बागवेने शेअर केला कडू अनुभव

rutuja bagwe replaced from serial due to looks

rutuja bagwe replaced from serial due to looks : मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने सिनेइंडस्ट्रीतील सुरुवातीच्या दिवसांत तिला आलेल्या नकारात्मक अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. “हिरोईन मटेरियल नाहीस” या कारणावरून मालिकेतून रिप्लेस केल्याचा प्रसंग तिने उघड केला.

ऋतुजा बागवेने लग्नाविषयी मोकळेपणाने आपले विचार स्पष्टपणे मांडले म्हणाली..गणित जुळलं की..

rutuja bagwe opens up about marriage

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न आणि नात्यांविषयी मनमोकळं मत मांडलं आहे. ती म्हणाली, “माझ्यासाठी अजून ते गणित जुळलेलं नाही. जेव्हा जुळेल, तेव्हा निर्णय नक्की होईल.”

डफली वाजवताना अशोक सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल चाहते म्हणाले.. अशोक मामा..

ashok saraf played tambourine video viral

ashok saraf played tambourine video viral : मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा डफली वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“लहानपणी मला…” अभिनेत्री तितीक्षा तावडेची बहिण  अभिनेत्री खुशबू तावडेसाठी भावनिक पोस्ट

titeeksha tawade emotional post for khushboo tawade,

titeeksha tawade emotional post for khushboo tawade : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री खुशबू तावडे हिच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली. या खास पोस्टमधून तिनं बहिणीबद्दलचं नातं आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मोनालिसावर दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर केली

monalisa share emotional post father death

भोजपुरी आणि हिंदी टीव्ही अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावरून तिने वडिलांच्या निधनाची माहिती देत भावनिक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांकडून तिला सहानुभूती व्यक्त केली जात आहे.

“लग्नाच्या प्रश्नावर जुई गडकरीचं भन्नाट उत्तर; चाहत्यांचं हसू अनावर” काय म्हणाली अभिनेत्री

jui gadkari funny reply on marriage question

jui gadkari funny reply on marriage question : जुई गडकरी (Jui Gadkari) नेहमीच चाहत्यांशी सोशल मीडियावर जोडलेली असते. नुकत्याच झालेल्या एका सेशनमध्ये तिला लग्नाविषयी विचारलं असता दिलेल्या उत्तरामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नवा चर्चेचा विषय रंगला आहे.

“‘लग्न करणार का?’…फोनवर रात्री ११ वाजता केल प्रपोज; किशोरी शहाणे यांनी सांगितली त्यांच्या लव्हस्टोरीची फिल्मी आठवण

Kishori Shahane shared her filmy love story

kishori shahane love story proposal : अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी अलीकडेच आपल्या फिल्मी लव्हस्टोरीचा खास किस्सा उलगडला. रात्री ११ वाजता फोनवरच दिलेलं प्रपोजल, जॅकी श्रॉफमुळे झालेली ओळख आणि त्यातून फुललेलं प्रेम हे सर्व त्यांनी स्वतः सांगितलं.

“‘ट्रोलिंग आधी स्वतःपासून सुरू करा’; प्रथमेश परब पत्नी क्षितीजा घोसाळकरची स्पष्ट प्रतिक्रिया”

prathamesh parab-wife kshitija ghosalkar on self trolling

prathamesh parab-wife kshitija ghosalkar on self trolling : सोशल मीडियावर ट्रोलिंगविरोधात अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरने ठाम भूमिका घेतली आहे. एका व्हिडिओद्वारे तिने ट्रोलर्सना आरशासमोर उभं राहून स्वतःला ट्रोल करण्याचा सल्ला दिला आहे.

“Tu Hi Re Majha Mitwa” मालिकेतून स्वाती चिटणीस यांचा एक्झिट;कोण? करणार नवी एन्ट्री

Tu Hi Re Majha Mitwa Actress Exit

Tu Hi Re Majha Mitwa Actress Exit : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “Tu Hi Re Majha Mitwa” मधून ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी एक्झिट घेतली असून त्यांच्या जागी वंदना पंडित यांची एन्ट्री होणार आहे. या बदलामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.