थायलंडमध्ये हनिमून एन्जॉय करताना अनुष्का पिंपूडकर आणि मेघन जाधव; नारिंगी आउटफिटमुळे सोशल मीडियावर चर्चा

anushka pimpudkar meghan jadhav thailand honeymoon beach photos

anushka pimpudkar meghan jadhav thailand honeymoon beach photos : लग्नानंतर पहिल्याच परदेश दौऱ्यावर गेलेल्या अनुष्का पिंपूडकर आणि मेघन जाधव यांचे थायलंडमधील हनिमून फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. माया बेच्या निळ्याभोर पार्श्वभूमीवर अनुष्काचा नारिंगी आउटफिट आणि मेघनची कुल स्टाईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना तितीक्षा तावडे समुद्रकिनाऱ्यावरचे सुंदर फोटो चर्चेत

titeeksha tawde  goa beach holiday photos

titeeksha tawde goa beach holiday photos : लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत असून समुद्रकिनाऱ्यावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने टिपलेले तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पती सिद्धार्थ बोडकेने कॅमेऱ्यात कैद केलेले हे क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

देवमाणूस: लालीचा भयंकर रुद्रावतार; “गेली २० वर्षं…” म्हणत गोपाळलाच दिला इशारा

devmanus lalis true face revealed major twist

devmanus lalis true face revealed major twist : देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून लालीचे खरे रूप अखेर गोपाळसमोर येणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कमळीच्या नशीबी हार येणार की अनिकाचे फासे उलटे पडणार..?

kamli anika faceoff decision of fate

kamli anika faceoff decision of fate : कमळी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अनिका आणि कमळी यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. ‘सॉलिड प्रूफ’च्या दाव्यामुळे कमळीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून आता तिच्या नशिबाचा फैसला काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

लक्ष्मी निवास मालिकेत जयंत मुळे होळीचा रंग बेरंग होणार का..?

lakshmi niwas holi festival jayant drama new twist

lakshmi niwas holi festival jayant drama new twist : मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये होळीच्या उत्सवात अचानक घडलेल्या घटनांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. जयंतच्या कृतीमुळे सणाचा रंग बेरंग होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोपाळचा नवा डाव; शालिनी ठरणार का त्याच्या कटाचा भाग?

devmanus gopal new plan from shalini house new twist

devmanus gopal new plan from shalini house new twist : देवमाणूस मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये गोपाळचा धूर्त चेहरा पुन्हा समोर आला आहे. शालिनीच्या घरातील परिस्थिती पाहून तो नवीन डाव आखताना दिसतो. पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाढली आहे.

ग्लॅमरस साडीत ‘कमळी’चा होळी स्पेशल डान्स, रितेश देशमुखच्या गाण्यावर भन्नाट ठेका!

kamali holi dance vijaya babar zee marathi

kamali holi dance vijaya babar zee marathi : ‘झी मराठी’वरील कमळी फेम विजया बाबर हिने होळी निमित्त रितेश देशमुखच्या गाण्यावर सादर केलेला खास डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हृषी सरांसोबतची तिची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

पुष्कर श्रोत्री यांना पितृशोक; वडील सुधाकर श्रोत्री यांचे निधन

pushkar shrotri father sudhakar shrotri passes away

pushkar shrotri father sudhakar shrotri passes away : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक-अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेला आयुष्य अर्पण करणारे त्यांचे वडील सुधाकर श्रोत्री यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले.

हुतात्मा चौकाजवळ रिल शूट केल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; नेटकऱ्यांचा संताप, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Gauri Nalawade Hutatma Chowk Viral Video Controversy

Gauri Nalawade Hutatma Chowk Viral Video Controversy : मराठी अभिनेत्री गौरी नलावडे हिने मुंबईतील हुतात्मा चौकाजवळ शूट केलेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. स्मारकाच्या पार्श्वभूमीवर रिल्स बनवल्याने नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

तू वयाने मोठी दिसतेस म्हणत हिंदी प्रोजेक्टमधून काढलं बाहेर; सोनाली कुलकर्णी चा ठाम निर्णय म्हणाली..

sonalee kulkarn age acceptance hindi ott experience

sonalee kulkarn age acceptance hindi ott experience : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने एका मोठ्या हिंदी ओटीटी प्रोजेक्टमधून केवळ “वयाने मोठी दिसतेस” या कारणावरून बाहेर काढल्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला. मात्र, कॉस्मेटिक सर्जरीचा सल्ला नाकारत तिने स्वतःचं वय अभिमानाने स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला.