“मराठी कलाकारांसाठी संघर्ष वाढतोय; काम आणि संधी कमी झाल्याचं धनंजय पोवारचं स्पष्ट मत”

marathi chitrapatsrushti dhananjay powar bolala

marathi chitrapatsrushti dhananjay powar bolala : ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवारने मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या परिस्थितीवर मन मोकळं करत पोस्ट शेअर केली आहे. “काम कमी, संधी कमी आणि जे आहे त्यात दम नाही,” असं म्हणत त्याने कलाकारांच्या संघर्षाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत अपूर्वा नेमळेकरची धडाकेबाज एन्ट्री; मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप

star pravah shubhavivah apurva nemlekar comeback

star pravah shubhavivah apurva nemlekar comeback : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत अपूर्वा नेमळेकर पुन्हा कमबॅक करत आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार असून अभिनेत्री पहिल्यांदाच पोलीस अधिकारी म्हणून झळकणार आहे. जाणून घ्या तिच्या कमबॅकची खास माहिती.

विवेक सांगळेच्या नव्या घराची झलक; विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, प्रशस्त हॉल आणि लालबाग-परळचा नजारा

vivek sangle navy gharchi jhalak

vivek sangle navy gharchi jhalak : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा अभिनेता विवेक सांगळेने मुंबईतील लालबाग परिसरात स्वतःचं स्वप्नवत घर घेतलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवरून या सुंदर घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली असून, त्यातील सजावट आणि देवघरातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती खास आकर्षण ठरत आहे.

“परदेशातलं सुख सोडून मृणाल दुसानिसचा मोठा निर्णय! नीरज मोरेने सांगितलं भारतात परतण्यामागचं भावनिक कारण”

mrunal dusanis ani neeraj more bharatat parat yaancha decision

mrunal dusanis ani neeraj more bharatat parat yaancha decision : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि तिचे पती नीरज मोरे यांनी अमेरिकेत स्थायिक होण्याऐवजी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. स्वतः नीरजने या निर्णयामागचं खास कारण सांगितलं असून मृणालनेही त्याला पाठिंबा दिला आहे.

सुंदरी गाण्यावर नेहा-निकिता जुळ्या बहिणींचा मंत्रमुग्ध करणारा डान्स व्हिडीओ – ‘इन्स्पेक्टर मंजू’ मध्ये साकारत आहेत भूमिका

neh nikita inspector manju sundari dance

neh nikita inspector manju sundari dance : ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेत काम करणाऱ्या जुळ्या बहिणी नेहा आणि निकिताने संजू राठोडच्या ‘सुंदरी’ गाण्यावर ठेका धरला, आणि त्यांच्या परफेक्ट समन्वयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

झी मराठी अवॉर्ड्स 2025: प्राप्ती रेडकर आणि तिच्या नानीच्या भेटीचा खास क्षण मंचावर पाणावले डोळे

prapti redkar nani bhet awards 2025

prapti redkar nani bhet awards 2025 : झी मराठी अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरवर नानीच्या अनपेक्षित भेटीने सर्वांचे हृदय जिंकले. पुरस्कार स्वीकारताना झालेला हा भावनिक प्रसंग प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.

एकेकाळी चाळीत राहणारी ‘रुचिरा जाधव’ आज ग्लॅमरस क्वीन; नवीन फोटोशूट पुन्हा चर्चेत!

ruchira jadhav bold photoshoot marathi actress

ruchira jadhav bold photoshoot marathi actress : अभिनेत्री रुचिरा जाधव हिचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर गाजतंय. एकेकाळी मुंबईच्या चाळीत राहणारी ही मराठमोळी अभिनेत्री आज आपल्या बोल्ड आणि आत्मविश्वासू लुकमुळे चर्चेत आहे.

“सलमान खान आणि बिग बॉसवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी, म्हणाली – ‘इतक्या चुका आणि मूर्खपणा कधी पाहिलाच नाही!’”

devoleena bhattacharjee salman khan bigg boss vivad

devoleena bhattacharjee salman khan bigg boss vivad : ‘बिग बॉस सीझन १९’मध्ये सलमान खानच्या पक्षपाती वर्तनावर माजी स्पर्धक देवोलीना भट्टाचार्जी संतापली आहे. ‘विकेंड का वार’ पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा आई होणार; पती हर्ष लिंबाचियासोबत शेअर केली आनंदाची बातमी

bharti singh dusarya veles garodar bharti singh news

bharti singh-dusarya veles garodar bharti singh news : कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा मातृत्व अनुभवणार आहे. इन्स्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो शेअर करत तिने दुसऱ्या गर्भधारणेची आनंदवार्ता दिली असून, चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

तेजश्री प्रधानने शेअर केले ऑनस्क्रीन भाऊ आणि वडिलांसोबत खास फोटो; प्रेक्षकांचे मन जिंकले

tejashri pradhan on screen bhau vadil photo

tejashri pradhan on screen bhau vadil photo : अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर मालिकेतील ऑनस्क्रीन भाऊ आणि वडिलांसोबतचे फोटो शेअर करून चर्चेत आली आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील तिच्या स्वानंदीच्या भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.