‘शिवा’ फेम अभिनेत्री Manasi Suresh हिने स्वतःच्या हातांनी साकारला घरचा बाप्पा; मातीपासून बनवली सुंदर मूर्ती
झी मराठीवरील शिवा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Manasi Suresh हिने गणेशोत्सवानिमित्त स्वतःच्या हातांनी मातीपासून घरचा बाप्पा घडवला आहे. तिच्या या सुंदर प्रयत्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.