Vivo V50 आता स्वस्तात! कंपनीने किंमतीत कपात केली असून ग्राहकांसाठी आता हा स्मार्टफोन अधिक किफायतशीर झाला आहे. आणि नवीन ऑफरसह हा फोन स्वस्तात मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती
Table of Contents
स्मार्टफोन निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या Vivo ने आपला नवीन Vivo V50 नुकताच भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये आकर्षक डिझाइन, AI फीचर्स, दमदार Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह हा स्मार्टफोन प्रीमियम सेगमेंटमध्ये सादर केला गेला होता.
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन Vivo V50 खरेदी करण्याचा विचार करत आहेत, तर ही संधी सोडू नका! कंपनीने Vivo V50 या फोनच्या किमतीत मोठी सूट दिली आहे आणि अनेक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध आहेत.
याचसोबत, Vivo या फोनसोबत Vivo TWS 3e इयरबड्ससुद्धा मोफत देत आहे, ज्याची किंमत हजारो रुपयांमध्ये जाते.चला तर मग, जाणून घेऊया Vivo V50 ची नवी किंमत, ऑफर्स आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्स!
Vivo V50 ची नवी किंमत आणि उपलब्ध ऑफर्स
Vivo V50 तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि सध्या त्याच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.
नवीन किंमत:
8GB + 128GB व्हेरियंट: ₹39,999 → ₹34,999 (13% डिस्काउंट)
12GB + 256GB व्हेरियंट: ₹44,999 → ₹39,999 (11% डिस्काउंट)
12GB + 512GB व्हेरियंट: ₹49,999 → ₹44,499 (10% डिस्काउंट)
Vivo V50 स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत अतिरिक्त बँक ऑफर्स आणि EMI पर्याय
HDFC बँक कार्डवर ₹2500 पर्यंत अतिरिक्त सूट
एक्सचेंज ऑफर अंतर्गत ₹8000 पर्यंत अतिरिक्त सूट
1697 रुपये प्रति महिना EMI वर उपलब्ध
स्पेशल ऑफर:
Vivo V50 स्मार्टफोनसह Vivo TWS 3e वायरलेस इयरबड्स मोफत मिळणार आहेत ते पण मर्यादित कालावधीसाठी.
हे पण वाचा ..vivo t4x भारतात लाँच: किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या
दमदार स्पेसिफिकेशन्स
Vivo V50 हा एक प्रीमियम स्मार्टफोन असून यात अत्याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फीचर्स आहेत.
1) डिस्प्ले आणि डिझाइन
V50 मध्ये 6.77-इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स ब्राइटनेससह येतो, तसेच त्याचे अल्ट्रा-थिन आणि स्टायलिश डिझाइन त्याला आकर्षक बनवते.
2) प्रोसेसर आणि सॉफ्टवेअ
V50 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर, Android 15 आधारित Funtouch OS 15 आणि AI आधारित कार्यक्षमता सुधारणा
3) कॅमेरा सेटअप
या स्मार्टफोनमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे आणि, त्यामध्ये OIS सपोर्ट देण्यात आला आहे.त्यात 50MP वाइड-अँगल लेन्स आणि 50MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. यामध्ये AI-बेस्ड फोटो सुधारणा आणि उत्कृष्ट नाईट मोडचे फीचर्स आहेत, जे उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव देतात.
4) बॅटरी आणि चार्जिंग
या स्मार्टफोनमध्ये 6000mAh मोठी बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. एकदाच चार्ज केल्यास, तुम्हाला 2 दिवसांचा बॅकअप मिळतो.
V50 का खरेदी करावा?
✔ मोठा AMOLED डिस्प्ले
✔ दमदार Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर
✔ 6000mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग
✔ 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि OIS सपोर्ट
✔ मोफत Vivo TWS 3e इयरबड्स
✔ बजेटमध्ये प्रीमियम फिचर्स
V50 कुणासाठी योग्य आहे?
1. उत्कृष्ट डिस्प्ले – एक सुंदर आणि स्पष्ट AMOLED डिस्प्ले पाहिजे.
2. फास्ट प्रोसेसिंग – Qualcomm Snapdragon प्रोसेसर आणि शक्तिशाली सॉफ्टवेअर कार्यक्षमता पाहिजे.
3. उत्कृष्ट कॅमेरा – 50MP कॅमेरा आणि OIS सपोर्टसह उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभव हवे आहे.
4. लाँग बॅटरी लाईफ – मोठ्या बॅटरीसह 90W फास्ट चार्जिंग आणि दीर्घकाळ बॅकअप हवे आहे.
5. प्रिमियम लूक आणि डिझाईन – स्मार्टफोनचा स्टायलिश डिझाईन आणि प्रीमियम फिचर्स हवे आहेत.
V50 विरुद्ध मार्केटमधील अन्य पर्याय
Vivo V50 भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोनशी स्पर्धा करणार आहे. त्यातील काही प्रमुख स्पर्धक Samsung Galaxy S21 FE 5G,OnePlus Nord 3 5G,iQOO Neo 7 Pro,Realme GT 3 हे आहेत. V50 मध्ये मोठी बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि जबरदस्त डिस्प्ले असल्यामुळे हा फोन खास ठरू शकतो
जर तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन हवा असेल आणि तोही सवलतीच्या किमतीत, तर Vivo V50 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. कंपनीने दिलेल्या सूट आणि एक्सचेंज ऑफर्समुळे तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.
हे पण वाचा..Tata Play Airtel Digital TV Merger DTH उद्योगात मोठा बदल..