तुळजासोबतच्या प्रवासाने बदललं आयुष्य – मृण्मयी गोंधळेकर च्या पोस्टमागे नेमकं काय?”
mrunmayee gondhalekar tulja post charchit : झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री Mrunmayee Gondhalekar हिने केलेली भावनिक पोस्ट चर्चेत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस या भूमिकेनं दिलं, असं तिनं सांगितलं.