Milind Gawali Post: सरतं वर्ष, आठवणींचा प्रवास आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी – मिलिंद गवळींची भावुक पोस्ट चर्चेत

milind gawali emotional post on ending year 2025

milind gawali emotional post on ending year 2025 : मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली सरत्या वर्षाची भावुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासावर त्यांनी प्रांजळपणे भाष्य केलं आहे.

सांगलीत बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद गवळींनी सांगितला खास अनुभव

milind gawali sangli ganpati darshan experience

milind gawali sangli ganpati darshan experience : स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या प्रमोशनसाठी सांगलीत गेलेल्या मिलिंद गवळी यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी भेटलेल्या दोन तरुण पर्यावरणप्रेमींमुळे त्यांच्या मनात विशेष अनुभव आणि नवा निर्धार निर्माण झाला.

लोक शिव्या द्यायचे, तेव्हा त्रास व्हायचा… पण तेच प्रेम होतं – मिलिंद गवळी यांची नकारात्मक भूमिकांवर स्पष्ट भूमिका

milind gawali negative roles experience

milind gawali negative roles experience : नव्या मालिकेतील भूमिकेपासून ते ‘आई कुठे काय करते’मधील अनुभवांपर्यंत, मिलिंद गवळी यांनी नकारात्मक व्यक्तिरेखांबद्दल मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

ईशा केसकरच्या एक्झिटनंतर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ बंद होणार? नवीन मालिकांच्या घोषणेमुळे चर्चा

laxmichya paulani ending rumours

laxmichya paulani ending rumours : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेबाबत बंद होण्याच्या चर्चा जोरात; नवीन मालिकांच्या प्रक्षेपण वेळेमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला.