कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिका बंद, नंदिनी वैद्यने शेअर केली पोस्ट

star pravah kon hotis tu kay zhalis tu serial off air

star pravah kon hotis tu kay zhalis tu serial off air : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका अवघ्या आठ महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शेवटच्या भागाची झलक अभिनेत्री नंदिनी वैद्य यांनी शेअर केली असून वाहिनीच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत.

अखेर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत अमृताचं लग्न उदयसोबत; कावेरीसमोर नवा ड्रामा!

kon hotis tu kay zalis tu malike madhe amruta uday lagn twist

kon hotis tu kay zalis tu malike madhe amruta uday lagn twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मध्ये आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कावेरीच्या लग्नानंतर अमृता पुन्हा धर्माधिकारी कुटुंबात सून म्हणून परतली असून यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.