राकेश बापटचा खुलासा; लहानपणापासून डिस्लेक्सियाशी झुंज

raqesh bapat dyslexia struggle story

raqesh bapat dyslexia struggle story : “लहानपणी डिस्लेक्सियामुळे त्रास सहन करत एकटेपणात दिवस घालवणाऱ्या राकेश बापटने आज अभिनयविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.”