विवेक सांगळेच्या नव्या घराची झलक; विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, प्रशस्त हॉल आणि लालबाग-परळचा नजारा

vivek sangle navy gharchi jhalak

vivek sangle navy gharchi jhalak : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा अभिनेता विवेक सांगळेने मुंबईतील लालबाग परिसरात स्वतःचं स्वप्नवत घर घेतलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवरून या सुंदर घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली असून, त्यातील सजावट आणि देवघरातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती खास आकर्षण ठरत आहे.