मॅड’चं सत्य समोर! विश्वाच्या साक्षेने पेटला जयंत, ‘लक्ष्मी निवास’मध्ये जबरदस्त ट्विस्ट
lakshmi niwas mad identity revelation : लक्ष्मी निवास’ मालिकेत विश्वाच्या साक्षीनंतर जयंतसमोर मोठं सत्य येणार असून, जान्हवीच्या आयुष्यातील ‘मॅड’ कोण हे अखेर उलगडणार आहे. यानंतर मालिकेत नवा कलाटणीचा क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.