समरच्या एका निर्णयामुळे उभं राहणार मोठं संकट; मल्लिकाच्या कारस्थानाचा फटका आजीला बसणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये धक्कादायक ट्विस्ट

Veen Doghatli Hi Tutena update

Veen Doghatli Hi Tutena update : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. समरच्या एका निर्णयानंतर मल्लिका आणि तिची मुले अर्पिता-अंशुमन धोकादायक कट रचताना दिसत आहेत. या कारस्थानाची किंमत आजीला मोजावी लागणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.