नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद झाल्याचं ऐकून वल्लरी विराज सुन्न; म्हणाली, “पहिलीच मालिका असल्याने वेगळं नातं जडलं होतं”

navri mile hitlerla vallari viraj bhavuk pratikriya

navri mile hitlerla vallari viraj bhavuk pratikriya : लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज हिला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद होणार असल्याची बातमी मिळताच ती भावुक झाली. ही मालिका तिच्या कारकिर्दीतील पहिलीच होती आणि त्यामुळे तिचं या प्रोजेक्टशी घट्ट नातं निर्माण झालं होतं.