“बहिणीकडून ‘वैष्णवी कल्याणकर’साठी भावनिक पोस्ट; म्हणाली..
vaishnavi kalyankar sister emotional post : लोकप्रिय मराठी अभिनेत्री “वैष्णवी कल्याणकर” हिचं तिच्या बहिणीकडून झालेलं कौतुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘स्वबळावर उभं राहिलेली कलाकार’ म्हणून बहिणीने लिहिलेली ही पोस्ट चाहत्यांच्या मनाला भिडली आहे.