“माझा पीआर नाही, तरी आजही काम मिळतं!” – उषा नाडकर्णी यांची टोलेबाज प्रतिक्रिया, म्हणाल्या..
usha nadkarni speaks on success without pr : जेष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni यांनी मराठी इंडस्ट्रीतील टीकाकारांना दिलं करारी उत्तर. “माझा पीआर नाही, मॅनेजर नाही तरी आजही काम मिळतं,” असं स्पष्ट सांगत त्यांनी मत्सर करणाऱ्यांना सुनावलं आहे.