समर-स्वानंदीच्या नात्यात गोड वळण; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

veen doghatli hi tutena samar swanandi promo update

veen doghatli hi tutena samar swanandi promo update : Veen Doghatli Hi Tutena च्या नवीन प्रोमोमध्ये समर आणि स्वानंदीच्या नात्यात प्रेमाची नवी चाहूल दिसतेय. सततच्या कुरबुरीनंतर आता दोघांच्या जीवनात गोड क्षणांची सुरुवात होणार असल्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.