“तुझं इथे काय काम आहे?” ऐश्वर्या नारकर यांनी सेटवर सुरुची अडारकरला दिलेलं उत्तर आजही चर्चेत; अभिनेत्रीचा मजेदार किस्सा समोर
aishwarya narkar suruchi adarkar set incident : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या नारकर यांनी सुरुची अडारकरला फटकळपणे दिलेलं उत्तर आजही चाहत्यांच्या चर्चेत आहे. ऐश्वर्या, सुरुची आणि तितीक्षा तावडे यांच्या मैत्रीचा हा किस्सा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उलगडला आहे.