“लहानपणी मला…” अभिनेत्री तितीक्षा तावडेची बहिण अभिनेत्री खुशबू तावडेसाठी भावनिक पोस्ट
titeeksha tawade emotional post for khushboo tawade : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री खुशबू तावडे हिच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली. या खास पोस्टमधून तिनं बहिणीबद्दलचं नातं आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.