रात्रभर शूटिंगचे क्षण! ‘ठरल तर मग’ मालिकेत उलगडणार नवीन रहस्य, सायलीने शेअर केली सेटवरील खास झलक

Tharala Tar Mag new twist

Tharala Tar Mag new twist : ‘ठरल तर मग’ मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट येणार असून सायली उर्फ जुई गडकरीने रात्रभर सुरू असलेल्या शूटिंगचे फोटो शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.