सायलीचा अपमान केल्यामुळे प्रतिमा प्रियाच्या कानाखाली वाजवणार, प्रियाने फेकू दिला स्वतःचा भूतकाळ Tharala Tar Mag 2 October

Tharala Tar Mag 2 October

ठरलं तर मग मालिकेच्या Tharala Tar Mag 2 October च्या भागात प्रिया, अर्जुन आणि सायली यांच्यातील धावपळ, गाठोड्याचं गूढ आणि महिपत-नागराजचा नवा डाव यामुळे प्रेक्षकांना प्रचंड थरार अनुभवायला मिळाला.

सायली अर्जुनने गाठोड्या सहित प्रियाला गाठलं, महिपत पोचला प्रियाच्या खऱ्या घरी Tharala Tar Mag 1 October

Tharala Tar Mag 1 October

Tharala Mag 1 October मालिकेच्या एपिसोडमध्ये प्रियाचा भूतकाळ समोर येतो, तर अर्जुनचा गाठोड्याचा प्लॅनही यशस्वी होतो. प्रेक्षकांना पुढील भागात आणखी रहस्य पाहायला मिळणार आहे.

अर्जुन सायलीने रंगेहात पकडली प्रियाची चोरी, गाठोड्यामुळे उघड होणार सायलीचा भूतकाळ Tharala Tar Mag 30 September

Tharala Tar Mag 30 September

Tharala Tar Mag 30 September च्या भागात सुभेदार दाम्पत्याने प्रियाला कपाटातून रंगेहात पकडलं. गाठोड्यामुळे सायलीचा भूतकाळ पुन्हा डोकावला असला तरी रहस्य अजूनही गहिरेच राहिलं आहे.

सायली अर्जुन मिळून शोधणार सायलीचे आई-बाबा, प्रियाची लागणार वाट Tharala Tar Mag 29 September

Tharala Tar Mag 29 September

Tharala Tar Mag 29 September च्या भागात अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येतो. अर्जुननं मधु भावाने सांगितलेलं गुपित सायलीसमोर उघड करताच तिच्या आयुष्यात वादळ उठतं, तर दुसरीकडे प्रियाच्या हालचालींनी कथानकाला नवा रंग मिळतो.

अर्जुन महिपतच्या ट्रॅप मध्ये प्रिया फसणार, प्रियाच्या खऱ्या आई-बाबांचा मिळाला पत्ता Tharala Tar Mag 28 September

Tharala Tar Mag 28 September

Tharala Tar Mag 28 September च्या भागात प्रेक्षकांना एकापेक्षा एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळाले. नागराजच्या तोंडून प्रियाला महिपतचा गुप्त डाव उघड झाल्याने तिच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दुसरीकडे सायली आणि अर्जुनसाठी अस्मितानं आखलेला छोटा प्लॅन मालिकेत गोडसर वळण आणतो.

प्रियाची आई आहे भुरटी चोर, अर्जुन महिपतला सापडले प्रियाचे खरे आई बाबा Tharala Tar Mag 27 September

Tharala Tar Mag 27 September

Tharala Tar Mag 27 September भाग प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरणार आहे. प्रियाच्या भूतकाळावरचं गूढ हळूहळू उलगडत असून, ती फक्त खोटारडी नाही तर लहानपणी चोरी करणारी असल्याचा पुरावा समोर येतो. या गोष्टीमुळे महिपत आणि अर्जुन या दोघांनाही तिच्या आईवडिलांविषयी मोठं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

प्रतिमाला मारण्याचा प्रियाचा प्लॅन फसला, सायली शिकवणार धडा, प्रियाच्या खऱ्या आई-वडिलांची एन्ट्री Tharala Tar Mag 26 September

Tharala Tar Mag 26 September

Tharala Tar Mag 26 September च्या भागात मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रियाच्या खऱ्या आईवडिलांची एंट्री होण्याची शक्यता, महिपतचा अर्जुनविरोधातील कपटी प्लॅन आणि सायलीने प्रियाला दिलेला तगडा धडा यामुळे कथा अधिक रंगतदार होणार आहे.

सायलीच्या शाळेत पुराव्यासोबत फेरफार, प्रिया स्वतःच पडली तोंडावर Tharala Tar Mag 25 September

Tharala Tar Mag 25 September episode

Tharala Tar Mag 25 September च्या भागात अर्जुनला सायलीच्या शाळेत खोटा पुरावा सापडतो, तर दुसरीकडे प्रियाचा प्रतिमेला वेडं दाखवण्याचा डाव फसतो. नागराजच्या कारस्थानांमुळे कथानक अधिक रंगतदार बनलं आहे.

Tharala Tar Mag 11 September : महिपतचा अंधारात हल्ला, प्रियाची हुशारी रंगली; अर्जुन-सायलीमध्ये तणाव

Tharala Tar Mag 11 September

Tharala Tar Mag 11 September च्या भागात प्रिया आणि महिपत यांच्यात थरारक प्रसंग उलगडतो. महिपत प्रियावर हल्ला करण्याच्या तयारीत असतो, मात्र तिच्या चातुर्यामुळे तो डाव फसतो. दुसरीकडे सायली अर्जुनवर नाराज असून आई-वडिलांचा शोध घेऊ नका, अशी हट्टाची मागणी करते.

प्रियाची तुरुंगातून सुटकेसाठी धाडसी रिस्क, अर्जुन-सायलीमध्ये गैरसमजांचे वारे Tharala Tar Mag 10 September

Tharala Tar Mag 10 September

‘Tharala Tar Mag 10 September भागात प्रियाने तुरुंगातून सुटकेसाठी घेतलेला मोठा धोका, महिपतचा संताप, तर दुसरीकडे अर्जुन-सायलीच्या नात्यात वाढलेला अविश्वास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.