ठरलं तर मग : अस्मितेचा ठाम निर्णय, सचिनच्या नव्या खेळीमुळे घरात तणाव वाढला!

tharala tar mag asmitacha tham nirnay sachin navi kheli

tharala tar mag asmitacha tham nirnay sachin navi kheli : ठरलं तर मग मालिकेत अस्मिता घटस्फोट नाकारत ठाम उभी राहते, तर सचिन नव्या डावाने परिस्थिती आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.