ठाकरे बंधूंची एकत्र उपस्थिती; सुबोध भावेच्या ५० व्या वाढदिवसाचा जल्लोष अंधेरीत!

subodh bhave birthday thackeray brothers celebration

subodh bhave birthday thackeray brothers celebration : मराठी अभिनेता Subodh Bhave च्या ५० व्या वाढदिवसानिमित्त अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भव्य सेलिब्रेशन पार पडलं. या खास सोहळ्याला ठाकरे बंधूसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.