शिवसेना नेत्याची सून ठरणार अभिनेत्री तेजस्विनी लोणारी! थाटामाटात पार पडला साखरपुडा

Tejaswini Lonari Engagement

tejaswini lonari engaged to samadhan sarvankar : मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आता राजकीय घराण्यात सून म्हणून प्रवेश करणार आहे. शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यासोबत तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून या समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.