तेजश्री प्रधानचा नवा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस; सोशल मीडियावर ‘दिया’ म्हणून दिली नव्या भूमिकेची झलक

tejashri pradhan new role dia photo

tejashri pradhan new role dia photo : अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा नव्या रुपात झळकणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

तेजश्री प्रधानची नवीन वेब सिरीज, विन दोघातली तुटीना मालिका सोडणार का? Tejashri Pradhan

Tejashri Pradhan

मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ( Tejashri Pradhan ) आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास व्हिडीओद्वारे तिने तिच्या आगामी वेब सीरिजची झलक दाखवली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.