महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील वनिता खरातचा सिडनी ऑपेरा हाऊससमोरील खास फोटोशूट चर्चेत

maharashtrachi hasyajatra vanita kharat sydney opera house photoshoot

maharashtrachi hasyajatra vanita kharat sydney opera house photoshoot : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून सिडनी ऑपेरा हाऊससमोरील तिच्या स्टायलिश फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.